दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले थोर पुरुषांना अभिवादन | Eknath Shinde

2022-07-09 350

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना फुले अर्पण करत अभिवादन केले.

Videos similaires